378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती –सुधारित पध्दतीने हळदीवर प्रक्रिया
|
स.6.45 वा. व
दु. 12.55 वा.
|
जीवन विविधा –कौटुंबिक कायदे – अॅड.सुजाता दर्भे
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी –गहुकुळाची कथा – क.कृ.क्षीरसागर
|
स.8.40 वा
|
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्या संग्रहातील गीतांचा
कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
|
स.9.30वा. व
सायं.6.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय
संगीत – कलाकार –अपर्णा केळकर – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग -152–विशेष सहभाग –विजय पाडळकर –सा.क.
संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध - तिचं
लिहिणं तिचं जगणं – मालिका – लेखन – डॉ.सरीता सोमाणी
|
दु.12.30 वा.
|
आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहा निमित्त समन्वित कार्यक्रम – शीर्षक – एक धागा सुखाचा
सा.क. मिनल पाठराबे
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा –
सा.क. गौरी लागू
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान–दुर्ग जागर मोहिमेतील बालमित्रांची मुलाखत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी - (हिंदी
कार्यक्रम)–‘पुकारता है खुला
आसमां’सोलो ट्रॅव्हलिंग के
बारे में बता रही है – बँकपॅकर शुभम गुप्ता
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत –गोंधळ गीत – चंद्रकांत नारायण लसुणकुटे आणि
सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –ग्रामीण
महिलांचे आरोग्य – मुलाखत – डॉ. गौरी दामले, माडग्याळ मेंढी
मांसाकरिता उपयुक्त पर्याय – माहिती – डॉ. महेश बनसोडे
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –शरद करमरकर
|
रा.8.30 वा.
|
संसद समीक्षा
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल
भारतीय कार्यक्रम –हंसीणी नागेंद्र – गायन
|
No comments:
Post a Comment