378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा व
दु.1.45
वा.
|
उत्तम
शेती – केळी बागेचं व्यवस्थापन
|
स.6.45
वा. व
दु.
12.55 वा.
|
जीवन विविधा – पत्रकारिता आणि अर्थकारण
– एकनाथ बागूल
|
स.6.50
वा. व
दु.1.55
वा.
|
नातं
निसर्गाशी – भूचर किटकांचं अनुकुलन – डॉ.पुरूषोत्तम जोशी
|
स.8.40
वा
|
मर्म बंधातील ठेव – आकाशवाणीच्या संग्रहातील
गीतांचा कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी
|
स.9.00
वा.
|
समन्वित
कार्यक्रम -
जागतिक
वन दिन - सा. क. संगीता अरजपुरे - शिर्षक - वैविध्य वनांचे कर्तव्य जनांचे,
लेखक
- रविंद्र भुसारे - निवेदन - शंतनु ठेंगडी आणि पुर्वा कुलकर्णी
|
स.9.30वा.
व
सायं.6.30
वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – कलाकार – उस्ताद बिस्मिल्ला
खान आणि सहकारी – सनई
|
स.11.30
वा.
|
विशेष
गीतगंगा – भाग -156 –विशेष सहभाग –विजय पाडळकर – सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध - गोफ कलेचा कवी डॉ. संगीता बर्वे
आणि गायिका प्रियांका बर्वे, प्रांजली
बर्वे या मायलेकींची ऋचा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.00
वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान – रमणबाग प्रशालेच्या मुलांनी सादर केलेलं नाटक - Invisible Enemy
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी - (हिंदी
कार्यक्रम)– 'दोस्ती की
बाते और यादे' अभिषेक सिंग की
वार्ता
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक - रघुनाथ शंकर गुंड आणि
सहकारी
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीचे सुधारित तंत्रज्ञान
- माहिती प्रशांत शेटे, मृदा आरेाग्य पत्रिका वितरण
कार्यक्रम - या विषयी रविंद्र वारकर - जिल्हा मृद चाचणी अधिकारी पुणे यांची
नितिन केळकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – धनश्री
घाटे
|
रा.9.30
वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम - भीमाण्णा जाधव – सुंद्रीवादन,
मयुरेश भट्ट – तबलावादन
|
No comments:
Post a Comment