Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday, 4 March 2020

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 06/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती  - सुधारित पध्‍दतीने हळद काढणी
स.6.45 वा. व
 दु.12.55 वा.
जीवन विविधा – कौटुंबिक कायदे – अॅड.सुजाता दर्भे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – गहुकुळाची कथा – डॉ.क.कृ.क्षीरसागर
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत कथा – मृण्‍मन्दिरम् – म.वि.कोल्‍हटकर
स.9.30 वा. व
रा.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – मधुवंती देव – गायन  
स.10.55 वा.
महाराष्‍ट्र राज्‍य अर्थ संकल्‍प 2020 सादरीकरण - मा.अर्थमंत्री  अजित पवार यांचे अर्थसंकल्‍पीय भाषण
दु.2.30 वा.
गांधी वंदना – महात्‍मा गांधीजींची विचारधारा - ले. अनुराधा म्‍हात्रे
सायं.5.30 वा.
युववाणी – वंचित वर्गातील मुलांना वैद्यकीय प्रवेश – परीक्षांसाठी प्रशिक्षण देणा-या उपक्रमाविषयी सहभागी  तरूणांशी  बातचित
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – संस्‍कृत भाषेतील गीत, गीत रचना - डॉ. हरेराम  आचार्य, शब्‍द - , संगीतकार 
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, राज्‍य स्‍तरीय कृषी प्रसारण – आकाशवाणी पुणे – खनिज मिश्रणांच्‍या कमतरतेमुळे जनावरांच्‍या  खाद्यात  होणारे परिणाम आणि उपाय – माहिती - डॉ.प्रज्‍वलिनी ठाकूर, महिलांचे शेतीतील कष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान माहिती – निवेदिता शेटे, माझे  घर माझे शेत - बाजारभाव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – सुगम संगीत – कलाकार –  किशोरी जानोरीकर
रा.9.30 वा.
संवाद – (राज्‍यस्‍तरीय) – रत्‍नागिरी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – महिलाओं के संवैधानिक एवं विविध अधिकार – परिचर्चा
रा.10.30 वा.
आलाप - शास्‍त्रीय संगीत – कलाकार  - पं.व्‍ही.जी.जोग - व्‍हायोलिनवादन

No comments:

Post a Comment