378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा. व
दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45
वा. व
दु.12.55
वा.
|
आपले
आरोग्य – अस्थिरोग आणि संधिवात - डॉ.
अरविंद जोग
|
स.6.50
वा. व
दु.1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – कोळी, देशभुषण
बस्तवडे
|
स.8.40
वा.
|
हसा, हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – प्रताप देशमुख -
सा.क. – तेजश्री कांबळे
|
स.9.30
वा. व
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – पं. विद्याधर व्यास
|
स.11.00
वा.
|
संग्रहीत
कार्यक्रम – पाऊलखुणा – नाटककार वसंत कानेटकर
यांची शंकर सारडा यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.10
वा.
|
महिलांसाठी
कार्यक्रम – कवी सुधीर मोघे यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानी रूपक ‘’कविता सखी’’
ले. डॉ.
मेधा सिधये
|
दु.2.30
वा.
|
नाद ब्रम्ह
– शास्त्रीय संगीत - आकाशवाणी नागपूर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शिल्पकार विकास कांबळे यांच्याशी
बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
भेदिक – शांताराम किनकर आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
चालु
जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – वहिदा शेख
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत - कलाकार – अनुराधा मराठे
|
रा.7.35
वा.
|
राज्यस्तरीय कृषी कार्यक्रम – आकाशवाणी - अहमदनगर
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप - (साप्ताहीक
अंग्रेजी कार्यक्रम ) - An
Interview with Astrophotographer Kedar Bhat by Gaurav Shimpi
|
रा.9.30
वा.
|
सलाम वर्दी – Assistant commandent डॉ. चेतन शेलोटकर यांची सविता
जेरे यांनी घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment