378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/03/2020चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – मसाला पिकांचे व्यवस्थापन
|
स.
6.45 वा. व
दु. 12.55
वा.
|
जीवन
विविधा – पत्रकारिता आणि नैतिक मूल्ये – एकनाथ
बागूल
|
स.6.50 वा. व
दु.13.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – कोळी – देशभुषण बस्तवडे
|
स.8.40
वा.
|
इंग्रजी
आणि जर्मन भाषेतील गाणी गाणारी प्रांजली बर्वे यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30
वा. व
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत- कलाकार – संदीप आपटे – सतार
|
स.11.00
वा.
|
मॉब
लिंचिंग – अर्थात जमावाकडून हत्या या विषयी चर्चा
|
दु.2.30
वा.
|
नाद
ब्रम्ह – शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम – आकाशवाणी – पुणे ,
कलाकार केदार बोडस
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– आकाशवाणी सांगली
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमित जगत – ‘कामगारांच्या
आरोग्याची तरतुदी आणि कायदे’’ अॅड.जयंत शालिग्राम यांच्याशी मुजम्मिल पटेल
यांनी केलेली बातचित
|
रा.
7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – सूक्ष्म उद्यमिता विकास कार्यक्रम या विषयी माहिती - वक्ते विजय
खापेकर,
माती
परीक्षणासाठी उन्हाळी हंगाम महत्वाचा या
विषयी कृषि विज्ञान केंद्र नारायणगांव येथील मृदशास्त्र विषयतज्ञ योगेश यादव यांनी
दिलेली माहिती
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – अंजली अंभोरे
|
No comments:
Post a Comment