378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
|
उत्तम
शेती – दालचिनीचे व्यवस्थापन
|
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
|
आपले
आरोग्य – कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रक्तदान (आवाहन) डॉ. अतुल कुलकर्णी
|
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – भूचर किटकांचं अनुकुलन – डॉ.पुरूषोत्तम
जोशी
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– साहित्य अकादमीचा अनुवादासाठी पुरस्कार मिळाल्याच्या निमित्त लेखिका, दिग्दर्शिका
सई परांजपे यांनी साधलेला संवाद
|
स.9.30वा.
|
आलाप - उपशास्त्रीय संगीत – कलाकार – योगिनी जोगळेकर
– गायन
|
दु.12.10 वा.
|
स्नेहबंध – महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित
मुंबई – निर्मिती – मुंबई केंद्र
|
दु.2.30वा.
|
नाद ब्रम्ह – शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - आकाशवाणी मुंबई
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – ‘हवामान बदलाचे घातक परिणाम’ जागतिक हवामान
दिनानिमित्त अजिंक्य साळुंखे यानं दिलेली माहिती
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – संतोष देशमुख आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – ए.के. कोगजे
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेततळ्यातील मत्स्यपालन –
माहिती – धनेश श्यामसुंदर पडवळ, कृषी हवामानावर
आधारित कृषी सल्ल्याचे महत्व -
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी– मराठी सुगम संगीत – कलाकार – चित्रा
आपटे
|
रा.9.30 वा.
|
लाड स्मृति व्याख्यानमाला – ‘’जागतिक
तापमान वाढ आणि पूर समस्या’’ वक्ते – उदय गायकवाड,
अध्यक्ष
– डॉ.दि.मा.मोरे – सा.क. डॉ.सुनील गायकवाड
|
No comments:
Post a Comment