378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/03/2020 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु. 1.45 वा.
|
उत्तमशेती–फळबागेसाठी पाणी बचतीचे उपाय
|
स.6.45 वा.
व
दु.12.55 वा.
|
आपलेआरोग्य–शरीरांतर्गत
उष्णता पथ्य आणि प्रतिबंधात्मक उपाय – वैद्य
विनिता कुलकर्णी
|
स.6.50 वा.
व
दु.1.55 वा.
|
नातंनिसर्गाशी–होळी
परंपरा – ले.वर्षा गजेंद्रगडकर
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा–राज्य शासनाचा पर्यावरण विषयक लेखना बद्दल पुरस्कार
प्राप्त डॉ.संदीप श्रोत्री यांच्या अमृता करकरे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30वा.
|
आलाप
- शास्त्रीयसंगीत–कलाकार–जयश्री
रानडे
|
दु.12.10वा.
|
स्नेहबंध – महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित
मुंबई – निर्मिती – मुंबई केंद्र
|
दु.2.30वा.
|
नादब्रम्ह–शास्त्रीयसंगीताचाकार्यक्रम - आकाशवाणीमुंबई
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – माझी
रोल मॉडेल – आपल्यावर प्रभाव टाकणा-या स्त्रियांविषयी युवा मित्रांच्या प्रतिक्रियांवर आधारित
कार्यक्रम – सुत्रसंचालन – रूचिरा पालकर
|
सायं.6.15वा.
|
लोकसंगीत–संगीतभजन–काशीनाथदिवेकरआणिसहकारी
|
सायं.6.30वा.
|
उपशास्त्रीयसंगीत–जयश्री
रानडे
|
सायं. 7.30 वा.
|
माझेघरमाझेशेत–उन्हाळी
भूईमूगावरील रोग व्यवस्थापन – मुलाखत – डॉ.भास्कर बारहाते,
दुधातील
फॅट महत्त्वाचा घटक – माहिती –
प्रा.स्मिता कोल्हे
|
रा.8.15वा.
|
स्वरमाधुरी–मराठीसुगमसंगीत–कलाकार–विद्या
कुलकर्णी
|
रा.9.30वा.
|
नाटक–‘’अनंतवेत्याचाअंत’’
थोरगणिती
श्रीनिवासरा मानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिका–मूळलेखक–श्रीनिवास
शारंगपाणी–अनुवाद–आश्लेषा
महाजन–सा.कर्त्या–गौरी
लागू
|
रा.10.00वा.
|
संगीत रस सुरस – शास्त्रीय संगीतावर आधारित
विशेष कार्यक्रम – सा.क. प्रभा जोशी – कलाकार – रसिकलाल अंधारिया,
क्षिप्रा
बोस, पं.निखिल बॅनर्जी आणि पं.जितेंद्र अभिषेकी
|
No comments:
Post a Comment