Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday 23 March 2020



  378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 25/03/2020 चे विशेष कार्यक्रम  
स.6.40 वा.
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य –  उन्‍हाळयात  करावे  लागणारे  व्‍यवस्‍थापन  - वैद्य  शैलेश गुजर 
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – पर्यावरणीय  भवितव्‍य वसुंधरेचे – प्रकाश  गोळे
स.8.40 वा.
हसा, हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – प्रताप देशमुख - सा.क. – तेजश्री कांबळे
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उ.अली महमद  हुसेन  - शेहनाई 
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ  शास्‍त्रज्ञ वसंतराव  गोवारीकर  यांची ललित क्षीरसागर यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – निर्मिती – पुणे केंद्र – नवचैतन्‍याचा गुढीपाडवा  - गुढीपाडव्‍या निमित्‍त रूपक  लेखन – डॉ.कांचनगंगा  गंधे  - सा.कर्त्‍या – गौरी लागू
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीत - आकाशवाणी नागपूर
सायं.5.30 वा.
युववाणी फिटनेस आणि आरोग्‍यर क्षण या विषयावर व्‍यायामतज्ञ  कणाद देशमुख  यांच्‍याशी  बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शांताराम किनकर आ‍णि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – वहिदा शेख  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत -  कलाकार – कस्‍तुरी पायगुडे
रा.7.30वा.
माझे  घर  माझे  शेत – कृषी  हवामान सूचना –लाईव्‍ह, राज्‍यस्‍तरीय  कृषी कार्यक्रम – शिर्षक – गोपीनाथ मुंडे शेतकरी  अपघात विमा योजना  या‍ विषयी धुळे येथील कृषी उपसंचालक शांताराम बालपुरे यांची रेशम जाधव यांनी घेतलेली मुलाखत  - आकाशवाणी – धुळे , माझे घर माझे शेत – बाजारभाव – लाईव्‍ह
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) -  
रा.9.30 वा.
फोन इन  जनसंवाद – विषय – ‘’मोबाईल आणि डिजीटल उपकरणांची  व्‍यसनाधिनता आणि सोडवण्‍याचे  उपाय’’ तज्ञ सहभाग – डॉ.अजय दुधाने,सुत्र संचालन – सादरकर्ते – कैलास शिंदे

No comments:

Post a Comment