Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 29 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 03/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशीर्ष - कल्‍याणी आणि कस्‍तुरी जोशी,चिंतन – सुनिल चिंचोळकर
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पेरू लागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.निरंजन आडकर – गुडघेदुखी आणि आथॉस्‍कोपी
स.6.50 वदु.1.55.
 नातं निसर्गाशी – चराउ कुरणं – आनंद मसलेकर
स.7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा                           
स.8.40 वा.  
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
प्रासंगिक कार्यक्रम – (कार्यक्रम विभाग ) – प्‍लॅस्टिक कचरा 378 अंश
मुक्‍त दिंडी अभियानासाठी कार्यरत पर्यावरण दक्षता कृती मंचाचे अध्‍यक्ष प्रशांत अवचट यांची प्रसाद कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – शकुंतला भरणे – गायन
स.10.00 वा.
हिंदी गझल -
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ( आरोग्‍य दर्पण ) –
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – मनाची उभारी – आकाशवाणी - रत्‍नागिरी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत  - विजय कोपरकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – माझं व्‍यासपीठ – ' डिप्रेशन' – प्रेरणा खोत हिचं मनोगत, ललितबंध – पाय-या मयुर भावे  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – भरत इपानदेव हराळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकजागर – मुलाखत - साक्षरोत्‍त्‍रानंतर काय ? या वि षयावर तेज निवळीकर यांची प्रल्‍हाद यादव यांनी घेतलेली मुलाखत ि- ाब ीरोग ज
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम - भाग्‍यश्री गोसावी
सायं.7.15 वा.
मराठी चित्रपट संगीत
सायं.7.30  वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, खरीप हंगामातील प्रमुख पिकांत तणनाशकांचा वापर आणि घ्‍यावयाची काळजी  - माहिती - डॉ. अरुण भाऊराव कांबळे
रा.8.15 वा.
आंतरराष्‍ट्रीय मादक द्रव्‍य सेवन विरोध दिना निमित्‍त समन्वित कार्यक्रम - सा.क. सुजीत बनसोडे (आकाशवाणी - सोलापूर)
रा.8.35 वा.
मिश्र संगीत 
रा. 9.30 वा.
चार साल मोदी सरकार
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. प्रज्ञा कळसकर
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी लक्ष्‍मीबाई जाधव – गायन



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 02/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – अर्धनारीनटेश्‍वर स्‍तोत्र –मधुरा दातार, चिंतन – डॉ.वि.य.कुलकर्णी – आश्रम
स.06.40  वा.
उत्‍तम शेती –  शेततळयातील मोतीसंवर्धन
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य – डॉ.नीरज आडकर – गुडघेदुखीची कारणे  
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – पर्यावरण विषयक कार्येकर्ते – निरंजन घाटे  
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – ''निर्मल वारी '' या विषयी नरेंद्र वैशंपायन, नागेश पाटील , प्रसाद सीरशिकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.05,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – शोभना वाकणकर – गायन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –
दु.1.05.वा
खुले आकाश – मालिका – मनाची उभारी (आकाशवाणी - रत्‍नागिरी )
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विजय बक्षी – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  'मनचिंब पावसाळी' – प्रतिक्रियांवर  आधारित कार्यक्रम  
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  देवीची गाणी – मुरलीधर रघू नामदास आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – जयश्री रानडे – मिश्र पिलू  ठूमरी, पहाडी दादरा
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , खरीप हंगामासाटी चारा पीकं व्‍यवस्‍थापन – माहिती - डॉ.प्रमोद ताकवले
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – वन महोत्‍सव सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – ले/सा.क. संगीता अरसपुरे – आकाशवाणी – नागपुर
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
चार साल मोदी सरकार  
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रज्ञा कळसकर
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – विनय रामदासन् – गायन