378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 19/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –गणेशद्वादशनाम स्तोत्र - सच्चिदानंद
गाडगीळ, चिंतन – प्रोत्साहान – प्रगतीसाठी गरजेचं – सुधा
पटवर्धन
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – शास्त्रीयपध्दतीनं
फळबागेची आखणी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्थुलपणा – डॉ.जयश्री तोडकर
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – पावसाळा
आणि जीवसृष्टी – सुषमा थत्ते
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम – (कार्यक्रम विभाग) – दहावी बारवी नंतर काय?करियरची वाटचाल
या विषयी समुपशेक विवेक वेलणकर यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– उ.अब्दुल लतीफ खान – सारंगीवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – कावीळ आणि पोटांचे विकार या
वि षयी डॉ. हर्षल गढीकर यांच्याशी केलेली बातचीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पौर्णिमा धुमाळे – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – तारूण्यभान
– निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन करणारी मालिका – विषय – व्यक्तिमत्व विकास, मार्गदर्शन
– बीना इनामदार
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– प्रदीप माहिते आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – थोर समाज सुधारक
गोपाळ गणेश आगरकर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक विचार या विषयावर प्रा.दिलीप फलटणकर
यांनी दिलेली माहिती
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
– संपदा थिटे
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, हरीतगृहातील
फूलझाडे पिकांवर येणारे रोग आणि त्याचं व्यवस्थापन – माहिती – डॉ.प्रकाशदिनकर
महाजन
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – समाचार
विभाग
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
चार साल मोदी सरकार , एैलतीर
पैलतीर
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिध्दार्थ
बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – विदुषी परवीन सुलताना – गायन
|
No comments:
Post a Comment