378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 26/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – महालक्ष्मी स्तोत्र – ललिता गोडबोले, चिंतन – देवीप्रसाद खरवंडीकर – श्रीमद् भगवतगीता
ग्रंथाचे महत्व
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – जुन्या संत्रा बागेचे पुनरूज्जीवन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्तनपानाचे महत्व - डॉ. ज्योत्स्ना पडवळकर
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – महासागर
- प्रा.शैलजा सांगळे
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम – (न्युज विभाग)
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– भालचंद्र देव – व्हायोलिनवादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – महिलांचे आजार, त्यांची
लक्षणे आणि त्यावरील उपाय या विषयी डॉ.प्राची साठे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी
केलेली बातचीत, परसबागेतील औषधी वनस्पती विषयी माहिती – सुधाकर
मोहरीर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
मनाची उभारी – आकाशवाणी - रत्नागिरी
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.वसंतराव घोरपडकर – पखवाज वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – युवा हेल्थ
डायरी - डॉ.प्राची साठे यांच्याशी बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– काशिनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – लघु नाटिका
– संविधान दर्शन – लेखन – अविधा जगताप
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – अविनाश
बेलसरे
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, शेती
आणि कृषी पूरक व्यवसाय – मुलाखत – ब्रम्हदेव सरडे
|
रा.8.15 वा.
|
आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य
सेवन विरोध दिना निमित्त समन्वित कार्यक्रम - सा.क. सुजीत बनसोडे (आकाशवाणी - सोलापूर)
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
चार साल मोदी सरकार
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिध्दार्थ
बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.जितेंद्र अभिषेकी– गायन
|
No comments:
Post a Comment