378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 18/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – शिवषडाक्षर स्तोत्र –शरद सुतवणे, चिंतन – मनाच्या आनंदासाठी काय – सुधा पटवर्धन
|
स.06.40 वा.
|
उत्तम
शेती – तीळ लागवड
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – निरोगी व्यक्तिमत्व – डॉ.अलका वाडकर
|
स.06.50 व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – पावसाळा आणि जीवसृष्टी – सुषमा खुले
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
वा.
|
आवर्जून जावे असं काही
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – गोपाळ गायन समाजाच्या शताब्दी निमित्त
श्रीकांत देसाई आणि किर्ती मराठे यांची मुलाखत
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी कुमुदिनी काटदरे
– गायन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30
वा.
|
हिंदी भजन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – जीवित नदी अभियान या विषयी अदिती
देवधर यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – उदयन काळे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी –
महिला आरोग्या संबंधी काम करणा-या सेवाव्रती
या सदरात सचिन, आशा, सुभाष यांच्याशी दिशा देशपांडे ने केलेली बातचीत
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत –
भेदीक – शिवाजी गेनूभाऊ कवडे आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय
संगीत – कोयल दासगुप्ता – खमाज ठुमरी, बरकत अली खान – पिलू ठुमरी
|
सायं.7.15
वा.
|
चित्रपट
संगीत
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी
मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , दुधाळ जनावरांची व्यालानंतरची
आणि आगोदर घ्याचयाची काळजी – डॉ.गोकूळ सदानंद सोनवणे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – प्रियल साठे
|
रा.8.30
वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30
वा .
|
चार साल
मोदी सरकार
|
रा.10.00
वा.
|
फोन इन आपकी
पसंद (हिंदी) – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
रा. 10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – पं.हरीप्रसाद चौरसिया- बासरीवादन
|
No comments:
Post a Comment