Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 22 June 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी अर्धनारी नटेश्‍वर स्‍तोत्र – मधुरा दातार, चिंतन – देवीप्रसाद खरवंडीकर – शंकराचार्यचे विचार
स.06.40  वा.
उत्‍तम शेती –  दुधाळ जनावरांतील माज ओळखण्‍याच्‍या आधुनिक पध्‍दती                                                             
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य  - स्‍तनपानाचे महत्‍व - डॉ.ज्‍योत्‍सना पडवळकर 
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – महासागर - प्रा.शैलजा सांगळे
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – परमवीर चक्र विजेते    राणे यांच्‍या जन्‍तशताब्दी  निमित्‍त त्‍यांच्‍या विषयी विनायक करमरकर यांची मुलाखत 
स.9.00,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – सहाना बॅनर्जी – सतार वादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – जीवित नदी प्रकल्‍प या विषयी अदिती देवधर यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत 
दु.1.05 वा.
खुले आकाश – मालिका – मनाची उभारी – (आकाशवाणी - रत्‍नागिरी)
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – विदुषी माणिक वर्मा – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  'युवा हेल्‍थ डायरी' - डॉ.प्राची साठे यांच्‍याशी बातचीत
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  धनगरी ओव्‍या – रामचंद्र उत्‍तरे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  - जयश्री रानडे – मिश्र काफी ठुमरी, पं.अजय पोहनकर – मिश्र पहाडी ठुमरी 
सायं.7.15 वा.
चित्रपट संगीत
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , फूल उत्‍पादक शेतकरी – मुलाखत – राजाराम चौधरी – मुलाखत घेणारं – सोनाली गोगले
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – प्राची नातू
रा.8.30 वा.
मिश्र संगीत
रा.9.30 वा .
चार साल मोदी सरकार 
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – श्रुती सडोलिकर – गायन

No comments:

Post a Comment