378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– शारदा भुजंगप्रयात , चिंतन- वि.य.कुलकर्णी- परंपरेचे विकृतीकरण
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – फिट्स आणि औषधोपचार – डॉ.प्रदिप दिवटे
|
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी –पर्यावरण
विषयक कार्यकर्ते निरंजन घाटे
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40
वा.
|
आवर्जुन जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती –
|
स.9.00व सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– वि.वीणा सहस्त्रबुध्दे – गायन
|
स.10.00 वा.
|
भावगीत
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – साहित्य
अकादमी पुरस्कार प्राप्त ‘’ भूमी’’ या कादंबरीवर
आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर आणि सा.क.डॉ.प्रतिमा जगताप, विनिता ऐनापुरे यांची कथा – हुलकावणी, कविता
क्षीरसागर यांच काव्यवाचन
|
दु. 1.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.1.30 वा.
|
मराठी में समाचार
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
सिंधुदुर्ग
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – सुहास व्यास – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – ‘मानबिंदू
‘ या सदरात राष्ट्रकुल स्पर्धा 2018 मधे शूटींग क्रीडा
प्रकारातसुवर्ण पदक मिळविलेल्या तेजस्विनी सावंत यांच्याशी श्रीधर पोतदार
यांनी केलेली बातचीत
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– प्रदीप माहिते आणि सहकारी
|
सायं.6.30वा.
|
वृंदगान पाठ – उडिया
भाषेतील गीत – ‘चेन्नु
नमा धरे’ – कवि – कालिदीचरण पाणिग्रही
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – अलकनंदा वैद्य
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022
पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका –
शेतशिवार,
ग्रामीण आरोग्य आणि आयुर्वेद – माहिती – डॉ.पुरूषोत्तम काळे , कृषी हवामान सूचना
|
रा. 8.15 ते8.42, 9.16 ते 11.00 आणि 11.00 ते खेळ
संपेपर्यंत
|
भारत आणि आर्यलंड दरम्यान क्रिकेट सिरीज 2018 मालिके अंतर्गत
‘इ
व्हिलेज डब्लिन इथं खेळल्या जाणा-या क्रिकेट सामन्यांच प्रत्यक्ष वर्णन’
|
No comments:
Post a Comment