378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 16/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी,
चिंतन – निसर्गामुळे बहरणारे मानवी जीवन – डॉ.अनुपमा क्षीरसागर
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – तूर पेरणी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – निरोगी
व्यक्तिमत्त्व – डॉ.अलका वाडकर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – आफ्रिका – अनिल दामले
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जुन जावं असं
काही
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्या - गौरी लागू, शिर्षक गीत – गोपाळ आवटी, संगीत – सचिन इंगळे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – वि.लक्ष्मी शंकर – गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत - पं.राम मराठे – काफी होरी, रसुलनबाई
– दादरा
|
स.11.35 वा.
|
अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्मेलनाच्या
दुस-या आणि तिस-या दिवसाच्या कार्यक्रमावर
आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण
) – ग्रामीण स्त्रीयांचे आजार, आहारातील बदल आणि घरगुती उपचार या विषयी डॉ.
प्राची लेले गानू यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - परभणी
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
सायं. 5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात
सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – विषय – जरूरत कह
चैन ?, मार्गदर्शन – निखिल वाळकीकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - संगीत भजन – विकास बापूराव दरवडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.वसंतराव रानडे- वायोलिन वादन, पं.मल्लिकार्जून
मन्सूर – गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
शेत शिवार
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – हिंदी सुगम – गझल – मंगेश आफडे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – पं.उमाकांत – रमाकांत गुंदेचा – बंधु – धृपद/धमार
|
No comments:
Post a Comment