378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 11/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– द्वादश ज्योतिर्लिंग स्मरणम् – सच्चिदानंद गाडगीळ , चिंतन
– डॉ. अनिल अवचट – मानवी संस्कृतीचा –हास
|
स.06.40 वा.
|
उत्तम शेती – बीज प्रक्रिया बाजरी पिकांसाठी
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – पंचामृताचे
फायदे – वैद्य अनंत निमकर
|
स.06.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – आदिवासींचे
कल्पवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्ये
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत - भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावे असं काही
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – ‘सायकलवरून एकटीनं कन्याकुमारी ते लेह प्रवासाला निघालेल्या
वासंती जोशी,शुभदा जोशी यांची मुलाखत
|
स.9.00,रा.
7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – पं.अजय चक्रवर्ती –
गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध –
आपल्या होम स्कुलिंग या विषयी प्रिती एरंडे आणि चेतन एरंडे यांच्याशी स्वराली
गोखले यांनी केलेली बातचीत
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – रसिका एकबोटे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – सेवाव्रती या सदरात ड्रग अॅडिक्ट मुलांसाठी काम
करणा-या मृण्मयी लेले हिच्याशी बातचीत
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – लक्ष्मण दगडू धायगुडे आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – रूचिरा केदार – उपशास्त्रीय गायन
|
सायं.7.15 वा.
|
चित्रपट संगीत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी
मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी मार्गदर्शन पर
प्रा.का. मालिका शेतशिवार , डाळिंबावरील तेल्या आणि मर रोगाचं नियंत्रण-
माहिती – डॉ.लिना शितोळे
|
रा.8.15 वा.
|
साने गुरूजी पुण्यतिथि निमित्त समन्वित कार्यक्रम – ‘’श्यामची
आई आजच्या संदर्भात ‘’, स्वरमाधुरी – मराठी सुगम – सावनी
रविंद्र
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा .
|
नाटक – कार्पोरेट – ले.
सुनिल गोडसे सा.क. – गौरी
लागू, चार साल मोदी सरकार
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद (हिंदी)
– सा.क. शैलेश परांजपे
|
रा. 10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– अरविंद कुमार आझाद – तबला वादन
|
No comments:
Post a Comment