378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 07/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – गरु स्तोत्र
– पं.त्र्यंबकराव जानोरीकर, चिंतन – ले/वा.डॉ.नरेंद्र दाभोळकर – वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रक्रिया
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – उडीद, मूग पिकांची पेरणी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्थूलपणा आणि परिणाम –
डॉ.नीरज रायते
|
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – श्वान कुळातील प्राणी
– डॉ.प्रभाकर सोवनी
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – (भावधारा )
|
स.8.45 वा.
|
व्यक्तीवेध – जगभरात बाईकने प्रवास करणारे
प्रवीण कारखानीस यांच्याशी वैशाली जाधव
यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मिनल दातार –
शास्त्रीयगायन
|
स.10.00 वा.
|
मिश्र संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ
प्रतिमा जगताप, आंतरीक सौंदर्य या विषयी निसर्गोपचार तज्ञ विनया पुंडे यांच्याशी डॉ.प्रतिमा
जगताप यांनी केलेली बातचीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.हरीप्रसाद
चौरसिया – बासरी
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – धमाल – ‘प्रवासाची’, करिअर मित्र
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – दशरथ एकनाथ जोशी आणि
सहकारी आख्यान – अध्यातम रामायण
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
टोल कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे बाळासाहेब भुजबळ यांची जगदीश राव यांनी
घेतलेली मुलाखत
|
सा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – मोराची चिंचोली येथील
जनार्दन जाधव यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – चंद्रशेखर गाडगीळ
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – राजस्थानी
लोकसंगीत – निसर हुसैन, भोलपुरी लोकसंगीत – ब्रीज
किशोर त्रिपाठी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मिनल दातार –
शास्त्रीयगायन
|
No comments:
Post a Comment