378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात
वंदन – गीर्वाणवाणी - रामाष्टकम् - वैभवी शेट्ये , चिंतन – रविंद्र
नाथांचे विचार – देवीप्रसाद खरवंडीकर
|
स.06.35 वा.
|
उत्तम शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ.प्रदीप दिवटे –
स्त्रिया आणि उपासमार
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - महासागर – प्रा.शैलजा सांगळे
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.उल्हास
कशाळकर – गायन, पं.उल्हास बापट –
संतूरवादन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर आणि सा.कर्त्या. डॉ.प्रतिमा जगताप, गजानन देव कथा –
शापित,उषा कुमारी यांच काव्यवाचन
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – सातारा
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.भजन
सोपेरी – संतूर वादन, उस्ताद आमीर खान –
गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – ज्योतिबाची गाणी – शिवाजी
पवार आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम - अश्विनी कुलकर्णी
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं
उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी
प्रा.का.मालिका - शेतशिवार, घरातील प्रदूषण रोखणा-या वनस्पती – माहिती – सीमा घाटे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप – Relating Life & Science An
Intervies With Dinesh Nisang by Gaurav Shimpi – Part -2
|
रा. 9.30 वा.
|
चार साल मोदी सरकार –
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड – सा.क. – प्रसाद कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप -
|
No comments:
Post a Comment