Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Wednesday 6 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 09/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –  नवग्रह स्‍तोत्र –सच्चिदानंद गाडगीळ, चिंतन – डॉ.अनिल अवचट – शाळा आनंद देणारी
. 6.40 वा.
उत्‍तम शेती – आंतर पिक पध्‍दती फायद्यांची
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थूलपणा वर शस्‍त्रक्रिया डॉ.नीरज रायते
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – आदिवासींचे कल्‍पवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्‍ये
स.7.00 वा.
आजचा विचार
स. 7.40 वा.
सुगम संगीत – भावधारा
स.8.40 वा.
आवर्जुन जावं असं काही
स. 8.45 वा.
कौटुंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्‍या - गौरी लागू, शिर्षक गीत – गोपाळ आवटी, संगीत – सचिन इंगळे
स.9.00,दु.2.00
हिंदी चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अरविंद कुमार – आझाद (तबलावादन)
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा
उपशास्‍त्रीय संगीत  - रुचिरा – उपशास्‍त्रीय गायन
दु.12.00 वा.
 स्‍नेहबंध – (ग्रामीण ) – रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी कर्नल शशिकांत दळवी यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.  
 फोन इन लोभ असावा – सा.क.गौरी लागू
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र  - बुलढाणा
दु.2.30 वा.
बालोद्यान  - मुक्‍तांगण शाळेचा विविध गुणदर्शन कार्यक्रम -  
सायं. 5.30
युववाणी – मोकळा श्‍वास – भावनिक समस्‍यांच्‍या विळख्‍यात सापडलेल्‍या तरूणाईच्‍या अंतरंगात डोकावणारी कार्यक्रम मालिका – विषय – व्‍यसनाधिनता, मार्गदर्शन – डॉ.वैशाली देशमुख
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत  -भेदीक – शिवाजी गेनूभाऊ कवडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद आमीर खान – गायन  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार , लिंबू वर्गीय फळावरील रोग व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.मिनौती ढवळे - पांडाशरटकम्र
रा. 8.15 वा.
स्‍वरमाधुरी – हिंदी सुगम – राऊळ, वर्षा भिडे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदुषी – कृष्‍णा चक्रवर्ती  - सतार वादन






No comments:

Post a Comment