378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 12/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – देव्यापराध क्षमापन स्तोत्र –
पं. त्र्यंबकराव जानोरीकर , चिंतन – जगण्यातला आनंद – डॉ. अनिल अवचट
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – मका पिकांसाठी
सिंचन व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – पंचामृताचे फायदे – वैद्य अनंत निमकर
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – आदिवासींचे
कलपवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्ये
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम – (समाचार विभाग)
|
स.9.30
वा.
|
मुलुंड येथे संपन्न होणा-या
98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा किर्ती शिलेदार यांची
रविंद्र खरे आणि गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) – पंचकर्म या विषयी पंचकर्मोपचार
तज्ज्ञ डॉ.संतोष चव्हाण यांची स्वराली गोखले हिने घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.राजशेखर मन्सूर – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी
– लहानूबाई महादेव नवगिरे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर –
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
– वैशाली देशपांडे
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, खरीप
हंगामाची पूर्वतयारी – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे, देशी गोवंश
पालन काळाची गरज – माहिती – डॉ.अजय विजय खानविलकर
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – समाचार
विभाग
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
चार साल मोदी सरकार
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. सिध्दार्थ
बेंद्रे
|
No comments:
Post a Comment