378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 14/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – आत्माष्टकम्
- पं.त्र्यंबकराव जानोरीकर, चिंतन – तत्वज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान – डॉ.अनुपमा क्षीरसागर
|
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – भात पिकांतील चारसूत्री लागवड आणि
तंत्रज्ञान
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – पंचामृताचे फायदे – वैद्य अनंत निमकर
|
स.6.50व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी –
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.45
वा.
|
व्यक्तीवेध
– जगभरात बाईकने प्रवास करणारे प्रवीण कारखानीस
यांच्याशी वैशाली जाधव यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – सीमा रानडे – गायन
|
स.10.00
वा.
|
मिश्र
संगीत
|
दु.
10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.11.35
वा.
|
अखिल
भारतीय नाट्यसंम्मेलनाच्या उदघाटन सोहळयावर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ
प्रतिमा जगताप, संसार माझा रेखिते सूत्रसंचालन ले.स्मिता जोशी
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.श्रीधर पार्सेकर – व्हायोलिनवादन
|
सायं.
5.30 वा.
|
युववाणी
– मानबिंदू या सदरात शिष्यवृत्ती मिळवून ‘नासा’ ला भेट देऊन आलेल्या अथर्व पानसरे यांच्याशी आशिष टिळक यानी केलेली बातचीत
|
सा.6.15
वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – जयवंत चंदू गायकवाड आणि सहकारी
|
सा.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – संघटीत क्षेत्रातील दृष्टीहीन कामगार राजू बाणमारे यांची
जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
सा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – F&
H Promo Live Ph in Programm लिंबू वर्गीय फळांवरील रोग व्यवस्थापन
माहिती – डॉ.मिनौती ढवळे,दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण पांडुरंग दिवेकर यांची अनिलकुमार
पिंगळे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम – विद्या कुलकर्णी
|
रा.9.30
वा.
|
चार
साल मोदी सरकार
|
रा.10.00
वा.
|
आपली
आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – उस्मान खान – सतार वादन
|
No comments:
Post a Comment