378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – सुर्यारूटकम् –अपर्णा नेने,चिंतन – डॉ.वि.य.कुलकर्णी – एकात्मम भावजीवन
|
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – बीजप्रक्रीया
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – डॉ.नीरज आडकर – गुडघ्याचे आाजार
|
स.6.50
व दु.1.55वा
|
नातं
निसर्गाशी – पर्यावरण विषयक कार्यकर्ते – निरंजन घाटे
|
स.
7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25
वा.
|
सुप्रभात – सा.क. – नयन पवार
|
स.7.40
वा.
|
भावधारा
– सुगम संगीत
|
स.8.45
वा.
|
स्वरचित्र
– गीत – रमण रणदिवे – संगीत – विजय याकोब पवार , गायिका – प्रज्ञा
देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
लोकसाहित्य
आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या स्मृतीदिना निमित्त रूपक
– लोकसंस्कृतीचा शोधयात्री लेखन – डॉ. अरूणा ढेरे, सा.क. गौरी लागू
|
स.10.30 वा.
|
मराठी
गझल
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.गौरी पत्की, विषय – सण, रितीरिवाज परंपरा या विषयी आपली मतं
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – अकोला
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– गाथा स्वातंत्र्याची – गांधी कथा – नितीन शास्त्री
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– धनगरी ओव्या – म्हाळप्पा अप्पा पुजारी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य
- ‘’फुलांचं संमेलन’’
|
रा.7.15 वा.
|
माझे
घर माझे शेत – कीर्तन- सा.क. – शेखर शंकर बुधकर – नारदीय कीर्तन, आख्यान विषय – संत तुकाराम (सहनिवेदन – वहीदा शेख)
|
रा.8.15 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – महाराष्ट्र कृषी दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – ‘’नवांकुर’’ मुलाखतींवर आधारित कार्यक्रम – सा.क.प्रसाद
कुलकर्णी
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा –
|
No comments:
Post a Comment