Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 18 June 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 20/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी - पांडुरंगाष्‍टकम् - मधुसुदन कानेटकर, चिंतन – अभिजात कला – सुधा पटवर्धन
स.06.35  वा.
उत्‍तम शेती  - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – स्‍थुलपणा – डॉ.जयश्री तोडकर
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - पावसाळा आणि जीवसृष्‍टी – सुषमा थत्‍ते
. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक बातम्‍या 
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत
स.08.40 वा.
आवर्जून जावं असं काही
स.8.45 वा.
 10वी, 12वी नंतरच्‍या करियर संधी या विषयी  समुपदेशक विरेकवेलणकर यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत जनिजमृताचंटकम्र
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा. 
आलाप – शास्‍त्रीय संगीत – आनंद भाटे – गायन 
स. 10.00 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – साहित्‍य अकादमी पुरस्‍कार प्राप्‍त भूमी या  कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा  जगताप, वंदना धर्माधिकारी यांच काव्‍यवाचन, अनघा ठोंबरे लिखित कथा – विश्‍वास
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – भंडारा
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – शुभदा पराडकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – थिएटरकॉर्नर – स्‍वच्‍छता अभियान – पथनाट्य – ले.उमेश कुलकर्णी सा.क. सजग समाज – चिंचवड
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या - रामचंद्र मारूती उत्‍तरे आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम  - अंजली दाते
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका - शेतशिवार,
रा.8.15 वा.
कॅलीडोस्‍कोप – Relating Life & Science an Interview with  Nisang by Gaurav Shimpi Part – 2
रा. 9.30 वा.
चार साल मोदी सरकार –
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – प्रसाद कुलकर्णी
रा.10.30 वा.
आलाप – पं.विश्‍वमोहन भट्ट – मोहनवीणा वादन

No comments:

Post a Comment