378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 06/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन
- गीर्वाणवाणी, चिंतन – ले/वा.नरेंद्र दाभोळकर
– वैज्ञानिक दृष्टिकोन
|
स.06.35 वा.
|
उत्तम शेती
- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्थूलपणा – डॉ.नीरज रायते
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - श्वान कुळातील प्राणी – प्रभाकर सोवनी
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचयं – या मालिके अंतर्गत रस्त्या
वरचे भाजीपाला विक्रेते यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार
प्राप्त ‘भूमी’ या
कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका –
नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा जगताप, कथा – छाटलेले पंख
– लेखन कल्पना देशपांडे
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – कोल्हापूर
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘थिएटर कॉर्नर या सदरात माझी एकांकीका या मालिकेत ‘भेट’एकांकीकेचा लेखक ऋग्वेद सोमण यांच्याशी आशिष
टिळक याने केलेली बातचीत – रूग्वेद सोमण आणि अमोघ वैद्य
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – जयवंत चंदू गायकवाड आणि
सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम - दिपा मालवणकर
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका
- शेतशिवार , कडेठाण – ता.दौंड, जि.पुणे येथील ओ बी पोलिस पाटील सुहास तुकाराम दिवेकर यांची अनिलकुमार पिंगळे
यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप – ‘ Relating Life & Science ‘ Interview
with Dinesh Nisang by Gaurav Shimpi
|
रा. 9.30 वा.
|
सलामवर्दी – चार साल मोदी सरकार – महिला सक्षमीकरण
– केंद्रीय मंत्री – मनेका गांधी यांची मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड – सा.कर्त्या – प्रसाद कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment