Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday 31 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – सोयाबिन वरील करपा,मुळकुंज आणि तांबेरा
स.8.45 वा.
भाषण विभाग – मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी काम करणारे अमितप्रभा  वसंत यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत  
स.9.15 वा.
वाटा विकासाच्‍या केंद्र सरकारच्‍या  महत्‍त्‍व पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका शेतक-यांचे उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करणे – सहभाग – श्री.विजय घावटे, कृषी संचालक, पुणे – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – हेमंत पेंडसे – गायन
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – भालचंद्र देव – व्‍हायोलिन वादन
सायं.5.30 वा.  
युववाणी – स्‍टे टयुन्‍ड – फ्रेशगप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.कर्ता – देवेंद्र पचंगे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – भिमाजी पाखमोडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – खरीपातील भेंडी पिकांच कीड व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ.बाबासाहेब बढे, मका लागवडीसाठी संकरीम वाणांची नीवड – माहिती – डॉ. उल्‍हास बोरणे
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – 72 व्‍या स्‍वातंत्र्य दिनाच्‍या अनुषंगानं विविध
भाषांमधील देशभक्‍ती गीतं
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – मोहनकुमार दरेकर – गायन


Monday 30 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 01/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी व्‍यंकटेश स्‍तोत्र – वैभवी शेटे, चिंतन – डॉ.देवी प्रसाद खरवंडीकर –भगवद्र गीतेतील मार्गदर्शक  
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ. दिप्‍ती पोतदार – होमिओपॅथिक उपचार
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी  - रानभाज्‍या – डॉ.कांचनगंगा गंधे
स.8.45 वा.
 मलाही काही सांगायचंय – पेट्रोल पंपावर सेवा देणा-या बंधु भगिनींच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम जनिजमृताचंटकम्र
स.9.15 वा.
‘’वाटा विकासाच्‍या ‘’  केंद्र शासनाच्‍या महत्‍वपूर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – शेतक-यांचे उत्‍पन्‍न 2022 पर्यंत दुप्‍पट करण्‍याविषयी कार्यक्रम, सा.क. राजेंद्रकुमार घाडगे, सहभाग – श्री आवटे, कृषी  संचालक
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उदय भवाळकर - धृपदगायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – किर्तन हा कलाप्रकार – सुखदा मुळे यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत, कौटुंबिक श्रुतिका – ‘’जगणं मस्‍त मजेचं’’
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय शास्‍त्रज्ञ – आकाशवाणी – औरंगाबाद
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – अकोला
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – प्रकाश साळुंके – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – मेघ मल्‍हार – पावसाशी गट्टी करणा-या व्‍यक्तिंशी गप्‍पा कविंच्‍या नजरेतुन पावसाळा  कवयित्री कल्‍पना दुधाळ यांच्‍याशी गप्‍पा गोष्‍टी - ‍ेगतम046 लगावकर
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – रघुनाथ शंकर गुंड  आणि सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम – मयुर महाजन  
रा. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022 पर्यंत दुप्‍प्‍ट करण्‍याच्‍या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, पेरूच्‍या घन लागवड छाटणीचं म‍हत्‍व
रा.8.15 वा.
अण्‍णा भाऊ साठे जयंती निमित्‍त समन्वित कार्यक्रम – डंका चहुमुलखी  वाजे – पोवाड्यांचा कार्यक्रम – सा.क. सुनील कुलकर्णी (आकाशवाणी – सांगली)
रा. 9.30 वा.
 सलाम वर्दी – नौदलातील निवृत्‍त लेफ्टनंट कमांडर डी.के. माळी यांची सविता जेरे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे
रा.10.30 वा.
आलाप – पं. उल्‍हास बापट – संतुर वादन