378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन –
गीर्वाणवाणी – नवग्रह स्तोत्र – वैभवी शेटे,
चिंतन – डॉ.प्र.चि.शेजवलकर आत्म्याचे महत्व
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती –
पावसाळयात वीज यंत्रणापासून घ्यावयाची काळजी
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य –
आधुनिक जिवनशैली आणि आहार – डॉ. अंजली केळकर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – भविष्यातली अन्नटंचाई –
डॉ.क.कृ.क्षीरसागर
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयाचा
आढावा – सा.कर्ते. जगदीश राव
|
स.8.40 वा.
|
आवर्जुन जावं असं
काही
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – मुकुंद टाकसाळे, शिर्षक गीत – गोपाळ आवटी, संगीत – सचिन इंगळे सा.कर्त्या - गौरी लागू,
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.उल्हास बापट – संतुरवादन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत - विदुषी शोभा गुर्टु
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध (ग्रामीण) – शेळी उद्योजक संगीता
तुपे आणि राधिका शिंदे यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत,मुक्ता
गरसोळे – कुलकर्णी मनोगत, मिरा जोशी – ललित लेख
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा –
सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र - गडचिरोली
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - भारत
इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं नाटक
|
सायं. 04.00
|
संत ज्ञानेश्वर आणि
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुणे शहरात आगमनांच प्रत्यक्ष वर्णन
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत -
एकतारी भजन – दिलीप सोपान गायकवाड आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – नागनाथ आडगावकर – गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी
मार्गदशन करणारी मालिका – शेतशिवार, खरीप हंगामातील पिकांची कामं –
माहिती – वैभव विठ्ठल शिंदे
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – लता गोडसे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – अनिरुध्द जोशी – सतार
वादन
|
No comments:
Post a Comment