378 अंश 7.8
मीटर्स वर रविवार दिनांक 22/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
आषाढी एकादशी ‘’ छंद
विठ्ठलाचा’’ संगीत – अवधूत बाम – ले.निवेदन – संपदा जोशी
आणि महेंद्र पाटणकर – सा.क. श्रीनिवास जरंडीकर
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – हरितगृहात गुलाब फुलाचं उत्पादन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ.विद्याधर बापट – मानसिक आजार – आजारी व्यक्तिचे
प्रयत्न
|
स.6.50 व
दु.1.55वा
|
नातं निसर्गाशी –
शेती आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
रमण रणदिवे – संगीत – विजय याकोब पवार , गायिका – प्रज्ञा देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
|
स.09.30 वा.
|
आलाप – पं.विनायक
बुवा पटवर्धन – गायन
|
दु.11.30 वा.
|
विशेष गीत गंगा –
मान्यवरांच्यापसंतीची गाणी आणि गप्पांची सुरेल मैफल,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.मानसी
ठाकूर, विषय
– हरवलेली छत्री
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
यवतमाळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
विषय – अवघा झालासे आनंदू,
सा.क. आरती गाढवे
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– दत्तात्रयकळसकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गीत भजन – शौनक
अभिषेकी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – शर्वरी डिग्रजकर
|
रा.7.30 वा.
|
विधीमंडळ कामकाजाचं
साप्ताहिक समालोचन
|
रा.8.15 वा.
|
नाट्य संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
|
No comments:
Post a Comment