378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन -
गीर्वाणवाणी –इंद्रसुक्त - परशुराम बापट आणि सहकारी,चिंतन
– डॉ.प्र.चि.शेजवलकर – आध्यात्माचे महत्व
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आधुनिक जिवनशैली आणि आहार – डॉ.अंजली केळकर
|
स.6.50 व
दु.1.55वा
|
नातं निसर्गाशी –
भविष्यातील अन्नटंचाई – डॉ.क.कृ.क्षीरसागर
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – नयन पवार
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत –
रमण रणदिवे – संगीत – विजय याकोब पवार , गायिका – प्रज्ञा देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – पं.सूयकांत
खळदकर – सुंद्री वादन
|
स.10.30 वा.
|
मराठी गझल
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी आणि गप्पांची सुरेल मैफल – ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हंट्टंगडी
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.गौरी
पत्की
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
चंद्रपूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – एक
प्रेरणादायी उडी – स्वातंत्र्यवीर 1910 साली मार्सेल्स बंदरात मारलेल्या उडी
विषयी चर्चा – सहभाग – ईश्वरी तांबे, देवदत्त भिंगारकर, मंदार वझे
|
सायं.6.00 ते6.10 , 6.10ते6.15 , सायं.7.10ते रा.8.00, 8.15 ते8.42, 9.15½ते 10.00 किंवा खेळसंपेपर्यंत
|
ब्रिस्टल कौंटी
ग्राउंड ब्रिस्टल इंग्लंड इथे भारत आणि इंग्लंड संघा दरम्यान खेळल्या
जाणा-या तिस-या टी – 20 क्रिकेट सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष
वर्णन
|
No comments:
Post a Comment