378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 08/06/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – महालक्ष्मी स्तोत्र - ललिता
गोडबोले,
चिंतन – ले/वा. नरेंद्र दाभोळकर
|
स.6.40
|
उत्तम शेती – भाजीपाला सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्थूलपणा
आणि उपाय – डॉ नीरज रायते
|
स.6.50 वा. व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – श्वान
कुळातील प्राणी – प्रभाकर सोवनी
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40वदु.1.55
|
आवर्जुन जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती
|
स.9.00वसायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा. व दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
वाद्य संगीत – रविंद्र गाडगीळ – सतार
वादन
|
स.10.00 वा.
|
भावगीत
|
स. 10.35 वा.
|
एक कलाकार
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – साहित्य
अकादमी पुरस्कार प्राप्त ‘’भूमी’’ या कादंबरीवर
आधारित नभोवाणी मालिका नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ,
सा.क. डॉ प्रतिमा जगताप, असं माहेर – ललीत लेख – ले.वंदना
पोंक्षे
|
दु.2.15 वा.
|
गांधी वंदना
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – कविकट्टा –
सहभाग – मृणाल जोशी, डॉ
सायली पगारिया, दिग्गज आफळे
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – शैलजा दामोदर अकोलकर आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
वृंदगान पाठ – उडीया
भाषेतील गीत – चेन्नुनमा धरे – कवि – कालिंदीचरण पाणिग्रही
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम गायन – रविंद्र कुलकर्णी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
1.कृषी हवामान सूचना ,
2.अधिक उत्पादन वाढीसाठी राजमा पिकांच्या वाणांची निवड आणि तंत्राज्ञान –
माहिती – डॉ दत्तात्र लाड
|
रा.8.15 वा.
|
जागतिक महासागर दिना निमित्त समन्वित कार्यक्रम – ले/सा.क.
शैलेश माळोदे
|
रा.9.30 वा.
|
संगीतकार राम कदम
यांच्या कारकिर्दी विषयी मधु पोतदार यांच्याशी अभिराम सराफ यांनी साधलेला
संवाद
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम - कलश – हरिजन सेवक संघ के राष्ट्रीय अध्यक्ष
प्रो.शंकरकुमार संन्याल से अरूण सोळंकी की बातचीत
|
No comments:
Post a Comment