Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 13 July 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 16/07/2018 चे विशेष कार्यक्रम    
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – द्वादश ज्‍योर्तिंलिंग स्‍मरणम् – सच्चिदानंद गाडगीळ, चिंतन – डॉ.भि.ना.दहातोंडे- संस्‍कारक्षम जीवन
स.06.40  वा.
उत्‍तम शेती –  जनावरांमधील खुरांचे आजार
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  डॉ.विद्या पाटिल – विषय – एडस्
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी – वनस्‍पतींमधील स्‍पर्धा – डॉ. अशोक इनामदार
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
सुगम संगीत  - भावधारा
स.8.40 वा.
आवर्जून जावे असं काही
स.8.45 वा.
परिक्रमा – अंधासाठी वैशिष्‍टपुर्णचित्र रेखाटणारे चिंतामणी हसबनीस यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.05,रा. 7.15
मराठी चित्रपट संगीत
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कृष्‍णा भंडारी – बासरीवादन
स.10.05 वा.
नाट्य संगीत
स.10.30 वा.
हिंदी भजन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – सहा.प्रमुख अधिकारी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे सुमंत पांडे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, फळ प्रक्रिया उद्योग – नाटिका – लेखन – मीना कांबळे
दु.1.05.वा
खुलं आकाश – मालिका – दहावी पुनर्रचित अभ्‍यासक्रम (आकाशवाणी – नागपुर   )
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अनुराधा कुबेर  – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  मालिका – फर्स्‍ट इम्‍प्रेशन – विषय – वेशभूषा - मार्गदर्शक – उर्मिला पाटील
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –  धनगरी ओव्‍या – म्‍हाळप्‍पा आप्‍पा पुजारी आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – कविता गाडगीळ – सिंधुरा काफी ठुमरी, संजीव अभ्‍यंकर – मिश्र तिलंग होरी,संजीव अभ्‍यंकर – सिंध भैरवी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, सोयाबिन लागवडीसाठी वाणांची निवड- माहिती – डॉ.दत्‍तात्रय लाड
रा.8.15 वा.
एक भारत श्रेष्‍ठ भारत – ओरीसातील गंजाम जिल्‍हा परि षदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय कुलांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत (आकाशवाणी – अहमदनगर)
रा.9.30 वा .
वि.दा.करंदीकर यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षा निमित्‍त रूपक ‘’ मुक्‍तीमधले मोल हरवले’’ ले.चंद्रकांत काळे ,सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रज्ञा कळसकर
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कृष्‍णा भंडारी – बासरी वादन

                                                                                                                                    

No comments:

Post a Comment