378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – लिंबुवर्गिय फळझाडांचं खत व्यवस्थापन
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – होमिओपॅथिक उपचार – डॉ दिप्ती
पोतदार
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – आरोग्य भारतीच्या डॉ अरूणा
चाफेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.15 वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित
कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – दत्तात्रेयदिवेकर, कृषी उपसंचालक
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – 1. लेखिका रंजना उन्हाळे यांची
डॉ प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत, 2.प्रतिमा कुलकर्णी – कथा – परंपरा
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– हँकिंगची दुनिया या विषयी रोहित पवार
आणि अजिंक्य वानखेडे यांच्याशी वैशाली जाधव हिने केलेली बातचीत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या
हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, 2.शेतक-यांच्या
दृष्टीने वाण संरक्षणाचं महत्व – माहिती – धनंजय नरेश गावंडे
|
रा.10.00 वा.
|
फोन
इन आपकी पसंद– सा.क. प्रज्ञा कळसकर
|
No comments:
Post a Comment