378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – देव्यापराध
क्षमापन स्तोत्र – पं.त्र्यंबकराव जानोरीकर चिंतन – सुरेश भावे – कर्माचे महत्त्व
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – सिध्दार्थ बेंद्रे
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – रमण रणदिवे – संगीत
– विजय याकोन पवार , गायिका – प्रज्ञा
देशपाण्डे, सा.क.किशोर खडकीकर
|
स.09.30
वा.
|
आलाप – विदुषी डॉ.प्रभा अत्रे – गायन
|
स.10.55
व रा.7.55
|
‘मन की बात’ – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद आणि त्या
नंतर त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद – फोन इन
कार्यक्रम –– सा.क.मानसी ठाकूर, विषय – माझी हरवलेली छत्री
|
दु.1.00
वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या पसंतीची
गाणी आणि गप्पांची मैफिल सहभाग – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, सा.क.संजय भुजबळ
|
सायं.6.30
वा.
|
हिंदी गीत भजन – भावना कडुसकर
|
रा.7.10
वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन- चारूदत्त आफळे
– आख्यान विषय – मयुरेश्वराचे महात्म्य
|
रा.9.30
वा.
|
रविवासरीय संगीत सभा – निहार राजन बंडोपाध्याय – गायन, पं.आनंदा गोपाल बंडोपाध्याय
– तबला वादन
|
No comments:
Post a Comment