378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 24/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – भगवत्याष्टकम् - मधुकर गोळवलकर, योगिनी
जोगळेकर, रामचंद्र कवठाळकर, चिंतन – म.चि.देशमुख
– गुरूतत्व
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती –
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ.विद्याधर बापट – मानसिक आजार – कुटुंबायांची
मदत
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – भारतातील
प्राचीन पाणी व्यवस्थापन पध्दती – डॉ. अजित वर्तक
|
स.9.30 व रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – मिलिंद तुळाणकर – जलतरंग वादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण ) –
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम –
आकाशवाणी - नागपूर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - पं.पन्नालाल घोष – बासरी वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे टयुन्ड
– फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.कर्ते- मधुरा शेजवलकर
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी
– रामदास विठ्ठल कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – लोकपत्र – वारीत
पहिल्यांदाच सहभागी झालेल्या आपल्या मुलाला वारीचं वेगळेपण सांगणारं वडिलांचं
पत्र आणि मुलाचं वारीचे अनुभव सांगणारं उत्तर – ले.प्रा.दिलीप फलटणकर
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी -
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – जनावरांच्या
चा-यासाठी विविध गवतांची लागवड डॉ. महेंद्र
मोटे सहनिवेदन – सोनाली गोगले
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – बाबासाहेब
सौदागर यांचे काव्यवाचन
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – (हिंदी) –
सा.क. प्रज्ञा कळसकर
|
No comments:
Post a Comment