378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 20/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – सप्तशती देवीस्तुती, चिंतन – डॉ.शंकर अभ्यंकर – निस्वार्थ मैत्री
|
स.6.40
|
उत्तम
शेती – चिक्कू पासून प्रक्रियायुक्त पदार्थ
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – डॉ. सोमनाथ सलगर – आहार आणि
आरोग्य
|
स.6.50 वा. व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
|
स.7.40 वा.
|
पायी वारी
पंढरीची
|
स.8.40वदु.1.55
|
आवर्जुन
जावं असं काही
|
स.9.30वा.वरा.10.30
|
आलाप -
शास्त्रीय संगीत – प्रमोद गायकवाड आणि सहकारी
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – डोअर स्टेप स्कूलच्या संचालिका
रजनी परांजपे यांची मानसी आपटे यांनी घेतलेली मुलाखत, कथा – ओंजळभर पाणी – माधवी गोखले
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम – आकाशवाणी – नागपूर
|
दु.2.15 वा.
|
गांधी
वंदना – ले.डॉ. कुमार सप्तर्षी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कविता खरवंडीकर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सुजित कदम, सुहासिनी कुलकर्णी, प्रांजल धडफळे
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – सिताराम दिनकर साळुंखे आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
वृंदगान
पाठ – तामिळ गीत – कवि – पुरिया स्वामी थुरन
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – चित्रा आपटे
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, पेरू पिकांवरील कीड व्यवस्थापन
– माहिती - डॉ.बाबासाहेब बडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – धनश्री घाटे
|
रा.9.30 वा.
|
संवाद
– प्रख्यात साहित्यिक अरूण साधू यांची सुहास विध्वंस यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश – विशेष संगीत रूपक – मन लागो वृंदावन जी को
|
No comments:
Post a Comment