378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – शारदा भुजंगप्रयात – मधुरा दातार, चिंतन – सुरेश भावे – एकात्वाच्या
भावनेचा नाश
|
स.6.40
व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती –
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – वैद्यअनंत निमकर – पावसाळयातील
आजार आणि काळजी
|
स.6.50
वा. व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – पावसाळयातील भटकंती – प्रा.प्र.के.घाणेकर
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती
-
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘’प्रधानमंत्री
कृषी सिंचन योजना ‘’- सा.क. राजेंद्रकुमार
घाटगे
|
स. 10.35 वा.
|
एक
कलाकार
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – अरुणाचल प्रदेशाची बाईकवरून सफर करणा-या अमिता बेहरे यांची मानसी आपटे यांनी
घेतलेली मुलाखत,माझी निसर्गमैत्री – मेधा जोशी यांचं मनोगत
|
दु.2.15
वा.
|
गांधी
वंदना – ले.डॉ. कुमार सप्तर्षी
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.मल्लिकार्जुन मन्सूर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– माझं व्यासपीठ – गुरू पौर्णिमेनिमित्त ‘गुरूतोचि देव’ या विषयी सुखदा मुळये हिचं मनोगत
|
सायं6.15 वा.
|
लोकसंगीत
– भेदिक – सखाराम लोंढे आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
वृंदगान
पाठ – तामिळ गीत – कवि – पुरिया स्वामी थुरन
|
सायं.
6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – चारुदत्त देशपांडे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना – योगेश भानुदास यादव
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – सचिन इंगळे
|
रा.9.30
वा.
|
संवाद – अर्थक्रांती
या वि षयावर सुप्रसिध्द अर्थतज्ञ अनिल बोकिल यांची सुहास विध्वंस यांनी घेतलेली
मुलाखत (आकाशवाणी – रत्नागिरी)
|
रा.10.00
वा.
|
हिंदी
कार्यक्रम – कलश -
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – व्हायोलिनवादन
|
No comments:
Post a Comment