378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 31/07/2018
चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशीर्ष –कल्याणी
आणि कस्तुरी जोशी , चिंतन – देवी प्रसाद खरवंडीकर – शंकराचार्यांचे विचार
|
स.6.40व
दु.1.45वा
|
उत्तम
शेती – मत्स्य तळ्याची पुर्वतयारी
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित
कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे, सहभाग – दत्तात्रेयदिवेकर, कृषी उपसंचालक
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – 1.महिलांचे आजार – अॅनिमिया आणि
पीसीओडीया विषयी डॉ मंदा रानडे यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, 2.कथा – नंदा रेगे – हा खेळ
संचिताचा
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – थिएटर कॉर्नर – माझी एकांकिका या
मालेत पडद्यामागचा या एकांकिकेचे लेखक
/दिग्दर्शक ऋग्वेद सोमण आणि ओंकार कांबळे यांच्याशी आरती गाढवे हिनी केलेली
बातचीत
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – श्रुति करंदीकर – गायन
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – रांगडा हंगामा करिता
कांदा रोपवाटिका – माहिती – डॉ शैलेंद्र गाडगे
|
No comments:
Post a Comment