378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 10/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन
- गीर्वाणवाणी – शतपदी स्तोत्र – वैभवी शेटै,चिंतन – डॉ.प्र.चि.शेजवलकर – शिक्षणातून सकारात्मक विकास
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
–
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– डॉ.अलका वाडकर – वाचन अक्षमता
|
स.6.50
वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – भविष्यातली अन्नटंचाई – डॉ.क.कृ.क्षीरसागर
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक
कार्यक्रम – (समाचार विभाग )
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – मधुवंती देव – गायन
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल -
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) –
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश –
मालिका – कलादर्पण – आकाशवाणी – जळगाव
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - बेगम
परवीन सुलताना - गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – पुण्यातलं रॉकबँड कल्चर ‘ या वि षयी तेजस गंभीर, नीलेश साळुंखे यांच्याशी ऋतुजा हगवणे आणि कल्याणी वाघमारे यांनी केलेली
बातचीत
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – ख्रीस्ती गीतं – सुनिल सुधाकर जाधव
आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
लोकजागर – उपयोजित साक्षरतेचे स्वरूप आणि व्याप्ती
या विषयावर प्रा.राकेश मोरे यांची प्रवीण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम - साधना घुगरी
|
सायं.7.15
वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना,
|
रा.8.15 वा.
|
वार्ताचित्र – (समाचार विभाग)
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30
वा.
|
साहित्यसौरभ
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद – सा.क. प्रज्ञा कळसकर
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – राजेंद्र कुलकर्णी
– बासरी वादन
|
No comments:
Post a Comment