378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात वंदन
– गीर्वाणवाणी – गोविंदाष्टकम् - कविता खरवंडीकर, चिंतन – डॉ.भि.ना.दहातोंडे – धर्माचे महत्व
|
स.06.35 वा.
|
उत्तम शेती
- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ. सोमनाथ सलगर - भावनीक बुध्दीमत्ता
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी - वनस्पतींमधील स्पर्धा – डॉ. अशोक इनामदार
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक बातम्या
|
स.7.40.वा.
|
(भावधारा) सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
मलाही
काही सांगायचंय – पुणे परिसरात हार आणि फुलांची विक्री करणा-या विक्रेत्यांच्या
मनोगतावर आधारित कार्यक्रम
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 व रा.10.30
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उ.फैयाझ हुसेन – व्हायोलिन
वादन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – जर्मन भाषेच्या भाषांतरकार अलौकिका
पुरंदरे यांची मुलाखत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – ठाणे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – संध्या आपटे – सतार
वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मेघ मल्हार – पावसाशी गट्टी करणा-या
व्यक्तिंशीगप्पा साऊंड डिझायनर ऋषिकेश दाणी यांच्याशी आकांक्षा बिराजदार हिनी
केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – ज्ञानदेव बबन पवार आणि
सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम - अनुराधा कुबेर
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका
- शेतशिवार, सोयाबीन वरील कीड आणि रोग व्यवस्थापन
– माहिती – प्रशांत शेटे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – Relating Life and Science An Interview with
Dinash Nisang by Gaurav Shimpi
|
रा. 9.30 वा.
|
सलाम
वर्दी – निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांची सविता जेरे यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड – सा.क. – नेहा वैशंपायन
|
No comments:
Post a Comment