378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 28/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – गोठ्यातील गोचिडांचे नियंत्रण
|
स. 6.45
वा.
|
आपले
आरोग्य – वैद्य अनंत निमकर – पावसाळ्यातील आजार आणि काळजी
|
स. 8.45
वा.
|
कौटुंबिक श्रृतिका
– ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – मुकुंद टाकसाळे, सा.कर्त्या - गौरी लागू, संगीत – सचिन इंगळे
|
स.9.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – रमेश गुलाणी – बासरी वादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – आदिवासी, ग्रामीण भागातलया महिलांच्या सक्षमीकरणाचं काम करणा-या डॉ. सुधा कोठारी
आणि रेखा क्षेत्रिय यांची मुलाखत, ज्योती देवळालिकर यांचं
काव्यवाचन
|
दु.1.00
वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. – अंजली लाळे
|
दु.1.40
वा.
|
जिल्हा
वार्तापत्र - सांगली
|
दु.1.55 वा.
|
नातं निसर्गाशी
– पावसाळयातील भटकंती – प्रा.प्र.के. घानेकर
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान
- ‘आज डब्याला काय’ – बालनाट्य – सादरकर्ते – अनिल अभ्यंकर आणि बालमित्र – मैत्रिणी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
भेदिक – बाळासाहेब शिनगारे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – बासरी वादन – रमेश गुलानी
|
रा.7.15 वा.
|
जागतिक व्याघ्र
दिनाच्या अनुषंगाने आणि माणिक डोह निवारा केंद्राचे - डॉ.अजय देशुमख यांची अनिलकुमार पिंगळे यांनी घेतलेली
मुलाखत
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका –
शेतशिवार ,खरीप हंगामातील पीक संरक्षण – माहिती – वैभव विठ्ठल शिंदे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – श्रुति वझे
|
रा.9.30
वा.
|
संगीताचाअखिल
भारतीय कार्यक्रम – अयान अली बंगश – सरोद वादन
|
No comments:
Post a Comment