Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday, 20 July 2018



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 23/07/2018 चे विशेष कार्यक्रम    
स.06.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी – आषाढी एकादशी निमित्‍त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्‍तांत , चिंतन – म.चि.देशमुख – पसायदानाचे तत्‍त्‍वज्ञान
स.06.40 व दु.1.45 वा.
उत्‍तम शेती –  पावसाळयात कोंबड्यांची घ्‍यावयाची काळजी
स.06.45  वा.
आपले आरोग्‍य –  डॉ.विद्याधर बापट मानसिक आजार – सायकोथेरपीस्‍टची मदत 
स.06.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी –  माळरानावरील अभयारण्‍य - प्रा.निलम कुलकर्णी 
स.8.45 वा.
परिक्रमा – स्किसोफ्रेनिया आणि मा‍नसिक आरोग्‍य – या विषयी काम करणा-या ‘’ सा’’या संस्‍थेचे उपाध्‍यक्ष प्रा.डॉ. अनिल वर्तकयांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत 
स.09.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – भीमाण्‍णा जाधव – सुंद्रीवादन
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – विज्ञान लेखिका चित्रा बेडेकर यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, कथा – गृहस्‍वामीनी – संगीता पुराणिक
दु.1.05.वा
खुलं आकाश –
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – ललित देशपांडे – गायन
सायं.5.30वा.
युववाणी –  चाय के बहाने – विषय वारी
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत –   पोवाडा – शाहीर किसन राणोबा हिंगे आणि सहकारी
सायं. 6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत  – उषा चिपलकट्टी – खमाज होरी, पं.भीमसेन जोशी – भैरवी ठुमरी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्‍पन्‍न सन 2022पर्यंत दुप्‍पट करणाच्‍या हेतुनी मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार, द्राक्ष काडीच्‍या पक्‍वतेसाठी द्राक्षवेल व्‍यवस्‍थापन – माहिती – डॉ. रामहरी सोमकुंवर
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – भारतीय प्रसारण दिन ‘’ प्रसारणातील आधुनिकता’’ – ले.डॉ. सुधीर इंगळे सा.क. सतीश जोशी
रा.9.30 वा .
नाटक – ‘’ उपेक्षित ‘’ – ले.रेखा बैजल, सा.कर्त्‍या – गौरी लागू
रा.10.00 वा.
फोन इन आपकी पसंद (हिंदी) –  सा.क. प्रज्ञा कळसकर
रा. 10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – सुंद्रीवादन – भीमाण्‍णा जाधव

No comments:

Post a Comment