378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 17/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– महालक्ष्मी स्तोत्र – ललिता गोडबोले,चिंतन
– डॉ.भि.ना.दहातोंडे – स्त्री महात्म्य
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – फळबाग लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ. सोमनाथ
सलगर – अनुवंशिकता आणि आरोग्य
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – वनस्पतींमधील स्पर्धा – डॉ.अशोक
इनामदार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
(समाचार विभाग )
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– संजय उपाध्ये – व्हायोलिनवादन
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल -
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण ) – हिमोफोलिया या आजाराविषयी अॅनॉटॉमि विषयाच्या प्राध्यापिका डॉ.प्राजक्ता
कुलकर्णी यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत , कुटुंबाला
आहाराच्या चांगल्या सवयी कशा लावाव्या या विषयी प्रिया भिडे यांचे भाषण
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
दहावी पुनर्रचित अभ्यासक्रम – आकाशवाणी - जळगाव
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - संजय उपाध्ये – व्हायोलिनवादन
|
दु.4.30 ते सायं.6.10
सायं.6.15 ते 6.58
रा.7.30 ते रा.8.00
रा.8.15 ते
रा.8.43
रा.9.15½ ते 11.00
11.10 ते 01.00
किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि इंग्लंड दरम्यान
खेळल्या जात असलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतील तिस-या क्रिकेट
सामन्याचं हेडिंग्ले लॅर्डस् इंग्लंड मधून हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment