Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Tuesday, 17 July 2018

378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 19/07/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी –आत्‍मषटकम् – पं.त्र्यंबकराव जानोरीकर,  चिंतन – -डॉ.शंकर अभ्‍यंकर – भक्‍ती योगाबद्दल नाथांचे विचार 
स. 6.40 वा.
उत्‍तम शेती – अनियमित पावसात तूर रोप निर्मिती आणि पुर्नलागवड
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डॉ.सोमनाथ सलगर – आहार आणि आरोग्‍य 
स.6.50व दु.1.55
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलीप कुलकर्णी
स.7.00 वा.
आजचा विचार
स.7.40 वा.
पायी वारी पंढरीची आ‍काशवाणी वृत्‍तांत (सोलापूर)
स.8.45 वा.
निर्मल वारी उपक्रमातील कार्यकर्ते परेश देवळणकर यांच्‍याशी गौरी पत्‍की यांनी केलेली बातचीत
स.9.00,दु.2.00
हिंदी  चित्रपट संगीत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – उस्‍मान खान – सतारवादन
स.10.00 वा.
मिश्र संगीत
दु. 10.30 वा.
लोकगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  निवांत अंध विद्यालयाच्‍या मीरा बडवे यांची मानसी आपटे यांनी घेतलेली मुलाखत, कथा – चिंगी तिशीची झाली नाही तोच – राहिणी बापट 
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – दहावी पुर्नरचितअभ्‍याक्रम  – आकाशवाणी – नागपूर
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – बुलढाणा
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पद्माकर थत्‍ते – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – लावणी – श्रीमती सुनिता पुरोहित आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत कायदा आणि कामगार या सदरात माथाडी कामगार कायदा या विषयी अॅड. जयंत शालीग्राम यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – फोन इन कार्यक्रम – लाईव्‍ह, विषय - बायफचं कार्य, वक्‍ते – गिरीश सोहनी, चेअरमन, बायफ, सुत्रसंचालन – अनिलकुमार पिंगळे 
ररा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – मुकुंदराज गोडबोले
रा.8.30 वा.
संसद समीक्षा
रा.9.30 वा.
शब्‍दसुर
रा.10.00 वा.
आपली आवड – सा.क.नेहा वैशंपायन
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍मान खान – सतार वादन  


No comments:

Post a Comment