Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Sunday, 11 February 2018



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 14/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
प्रभात वंदन /चिंतन – डॉ. शां.ब.मुजुमदारा – सहजीवन 
स.06.10 वा.
आपले आरोग्‍य – प्राणायाम – डॉ. पराग ठुसे
स.06.45 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजानुसार कृषिसल्‍ला
स.6.50 वा.

. 7.00 वा.
आजचा विचार
स.7.10 वा.
प्रादेशिक समाचार
स.7.40.वा.
भावधारा – सुगम संगीत – संजीवनी मराठे
स.08.40,दु.1.55
नातं निसर्गाशी  - पेट्रोलियम पदार्थांमुळे होणारकसागरी प्रदुषण – प्रा.सुनिल विभुते
स. 8.45 वा.
रत्‍नाहार – आकाशवाणीच्‍या संग्रहातील शब्‍द स्‍वरांच्‍या खजिन्‍यातील निवडक ध्‍वनीमुद्रणांवर आधारित कार्यक्रम – सा.क. प्रसाद कुलकर्णी 
स.9.00,सायं.7.15
मराठी चित्रपट संगीत
स.9.30 वा.  
आलाप – शास्‍त्रीय संगीत – उस्‍ताद आमीर खान – गायन
स. 10.00 वा.
लोकगीत
स.10.30 वा.
हिंदी सुगम संगीत
स.10.45 वा.
प्रा.का. डोळे हे अनमोल
स.11.00 वा.
चित्रपट संगीत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – समृध्‍द सहजीवन विद्याताई अभिषेकी – पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्‍या पत्‍नी  यांच्‍याशी विनया देसाई यांनी केलेली बातचीत, जयश्री कोठावळे यांच काव्‍यवाचन
दु.1.05 वा.
खुले आकाश – मालिका – संस्‍काराक्षम शालेय परिपाठ – सा.क. संजय भक्‍ते सतीश जोशी
दु.1.40 वा.
जिल्‍हा वार्तापत्र – नाशिक
दु.2.00 वा.
हिंदी चित्रपट संगीत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.कैवल्‍यकुमार गुरव – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – धमाल फसलेल्‍या प्रेमाची सहभाग – सिध्‍दार्थ जोशी,रसिका पंचपोर, प्रियंका नगरकर, अर्चना कोठी, कल्‍याणी वाघमारे,विराज सवाई  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – धुळा अंतु शेंडगे आणि सहकारी
सायं. 6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – विजय अळुरकर
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – महाराष्‍ट्र राज्‍य कृषी मूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल यांची अनिल कुमार पिंगळे यांनी घेतलेली मुलाखत
रा.8.15 वा.
समन्वित कार्यक्रम – अखिल भारतीय साहित्‍य संम्‍मेलनाचे अध्‍यक्ष लक्ष्‍मीकांत देशमुख यांची मल्‍हारीकांत देशमुख यांनी घेतलेली मुलाखत – (आकाशवाणी – परभणी)
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – (सोलापूर) – मेजर शंकरराव खांडेकर यांची महेश अनाळकर यांनी घेतलेली मुलाखत सा.क. रमेश गोखले

No comments:

Post a Comment