378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 27/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – हनुमान वडवानल स्तोत्र – सतीश आघरकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.माधवी
कोल्हटकर
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य - आतड्याचा कर्करोग – डॉ. अनुराधा सोवनी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – हिरव्या चा-याचं महत्तव
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा – कवि कुसुमाग्रज जन्मदिन - मराठी
भाषा दिन
|
स.8.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी – तणांचे
पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम –
|
स.9.00, दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30
वा.
|
मराठी राजभाषा दिनानिमित्त समन्वित कार्य – ‘ मराठी
भाषे पुढील शहरी आव्हानं ‘ ले.डॉ. मनोहर जाधव, सा.क. जगदिश राव
|
स.10.00 वा.
|
हिंदी गझल
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण )
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
परिक्षेला जाताना – सा.क. सुनील कुलकर्णी – (आकाशवाणी – सांगली)
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – संध्या आपटे – सतारा वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मराठी राजभाषा
दिन विशेष – परदेशी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकविणा-या शंतनू खेरशी मृणाल
जोशी हिनी केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी
– गोपाळ बाबा लोखंडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – मराठी राजभाषा
दिनानिमित्त् ‘लाभले
आम्हांय भाग्य ‘ या वि षयावर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
प्राप्त प्रा.दिलीप फलटणकर यांचे भाषण
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – शरद करमरकर
|
सायं. 7.15 वा.
|
आजचं विधी मंडळ
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना, शेतकरी
मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का.मालिका
शेतशिवार, जनावरांचे श्वसन संस्थेचे आजार आणि व्यवस्थापन
– डॉ.प्रशांत म्हसे (सह.प्रा.क्रांति.ना.पाप.वैमहा .वि.शिरवळ
)
|
रा.8.15 वा.
|
कुसुमाग्रज जन्मदिन -
‘’ अज्ञात
तात्यासाहेब –कि शोर पाठक यांनी सांगितलेल्या
कुसुमाग्रजांच्या आठवणी
‘’ (आकाशवाणी
– सोलापुर)
|
रा. 9.30 वा.
|
साहित्य सौरभ
|
रा.10.00 वा.
|
आपकी पसंद –
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – वि.झरीन शर्मा – सरोदवादन
|
No comments:
Post a Comment