378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 08/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – दत्तत्रेय स्तोत्र-
अपर्णा नेने
|
स.06.10 वा.
|
प्रभात
वंदन/ चिंतन – डॉ. रजिया पटेल – लोककला लोकसंगीत – एकात्मतेला जपणारे
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – औषधी गुणधर्म – आलं,सुंठ – वैद्य – सुधा अकलूजकर
|
स.6.50 वा.
|
उत्तम
शेती – खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ठिबकाचा वापर
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.40 व. दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – गिधाडे – डॉ. अनिल महाबळ
|
स.8.45 वा.
|
अमित
प्रभा वसंत यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – शकुंतला भरणे – गायन
|
स.10.00 वा.
|
मिश्र
संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– पानगळ आणि बहर – ललित लेख – मीरा जोशी, इतिहास संशोधक
सायली पालांडे - दातार यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – ओळख पर्यावरणाची – सा.क. संजय भक्ते
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – चंद्रपुर
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय गायन – पं.छोटा गंधर्व – गायन, पं.छोटा गंधर्व –
गायन- मिश्र देस
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी –
मंदिराचे अंतरंग – अन्वे येथील तथाकथित शिवमंदीर – ले/तज्ज्ञ मार्गदर्शन – डॉ
गो. व. देगलूरकर, निवेदन/सा.क. प्रसाद कुलकर्णी, करिअर मित्र –
संकलन – विनायक कुलकर्णी
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – गणेश कोळसकर आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – बांबु उद्योगात काम करणारे राजेंद्र उर्फ राजाभाऊ सपकाळ यांची जगदीश
राव यांनी घेतलेली मुलाखत
|
सा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या
हेतुनी प्रा.का. मालिका
शेतशिवार
, कमी खर्चाचे खोडवा पीक – माहिती – बाहुबली टाकळकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – विजय आवळे – शब्दरचना – पौलस वाघमारे,रमण रणदिवे
|
रा. 9.15½ वा.
|
स्पॉट
लाईट
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’टेंशन’’ – लेखक – योगेश सोमण – सा.क. गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आपकी
पसंद (हिंदी ) – सा.क.
|
रा. 10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – जयंत केजकर – गायन
|
No comments:
Post a Comment