378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 19/02/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
गीर्वाणवाणी
– शिवषडाक्षर स्तोत्र – शरद
सुतावणे
|
स.06.10.वा.
|
प्रभात
वंदन /चिंतन - लीला सोहोनी – भक्ती
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – मुलांमधील श्वसन विकार – डॉ.शिशिर मोडक
|
स.06.50 वा.
|
उत्तम
शेती – मातीचे उष्णता विषयक गुणधर्म
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा – छत्रपती शिवाजी
महाराज जयंती
|
स.8.40
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – समुद्रातील खजिना – डॉ.श्रीकांत कार्लेकर
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – राष्ट्रीय महासंगणान मिशनच्या
सल्लागारा ज्येष्ठ संगणक तज्ञ जया पानवलकर यांची संगीता उपाध्ये यांनी
घेतलेली मुलाखत
|
स.9.10
वा.
|
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
स.09.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उस्मान खान –
सतार वादन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
स.11.30 वा.
|
बडोदा इथं संपन्न झालेल्या साहित्य संम्मेलनाच्या
समारोप समारंभावर आधारित आकाशवाणी वृत्तांत
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – स्काय डायव्हींग करणारी क्विन ऑफ स्काय
शीतल महाजन यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश
– मालिका - संस्काराक्षम शालेय परीपाठ –
सा.क. सतीश जोशी
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – रविंद्र कुलकर्णी – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– ‘शिवस्पर्श गडकिल्ले’ या विषयी प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – अपर्णा आठवले आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय – अनुराधा कुबेर- कजरी , विदुषी हिराबाई बडोदेकर – भैरवी ठुमरी
|
सायं.7.10
वा.
|
बाजार
भाव
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 66, पशुपालन व्यवसाय एक वरदान डॉ. तेजस चंद्रकांत शेंडे
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – छत्रपती शिवाजी महाराज जयंती – ‘’गड किल्ल्यांना
जाग आली’’ – ले/सा.क. योगिराज बच्चे
|
रा.9.30
वा .
|
नाटक
– ‘ सुर्याविलाप’
ले.वामन पात्रीकर सा.क. – गौरी लागू
|
रा.10.00
वा.
|
आपकी पसंद
(हिंदी) – सा.संजय भुजबळ
|
रा.
10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत - भालचंद्र देव – व्हायोलिन
वादन
|
No comments:
Post a Comment