378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 12/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
गीर्वाणवाणी
– शिवमानस पुजा – शर्वरी लेले
आणि सहकारी
|
स.06.10.वा.
|
प्रभात
वंदन /चिंतन - म.चि.देशमुख – विकृत स्वभाव नाहिसा होवो
|
स.06.45
वा.
|
आपले
आरोग्य – तणाव नियोजन व योगशास्त्र – डॉ. पराग ठुसे
|
स.06.50 वा.
|
उत्तम
शेती – लिंबु वर्गीय फळ पीक सल्ला
|
स.7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – पानांमधील रंगबदल – डॉ.विनिया घाटे
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – मराठी देशा फौडेशनचे दामोदर मगदूम
आणि कुलदीप पाटील यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30, दु.2.30
|
आलाप – शास्त्रीय संगीत – दिग्विजय वैद्य –
गायन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
स.11.00 वा.
|
चित्रपट संगीत
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – ज्येष्ठ ‘भारूड कलाकार ‘ पद्मजा कुलकर्णी
यांच्याशी गौरी पत्की यांनी केलेली बातचीत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका - ओळख पर्यावरणाची –
सा.क. संजय भक्ते
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – रवीशंकर आगलावे – क्लॉरिओनेट वादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– जागतिक महिला आरोग्य दिनाच्या
निमित्तानी ‘महिला आरोग्य विषयक कायदे’ – या विषयी अॅड.वंदना
नवघरे यांची प्रियंका नगरकर आणि अर्चना कोठी यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत
- पोतराजाची गाणी – लक्ष्मण आव्हाड
आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय – बरकत अली खान – ख्माजठुमरी,कमल भोंडे – ठुमरी मिश्र खमाज,पंडित उल्हास
कशाळकर – भैरवी ठुमरी
|
सायं.7.10
वा.
|
बाजार भाव
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतुनी प्रा.का. मालिका – शेतशिवार – 63, उन्हाळी पूर्वी घ्यावयाची शेळया मेंढयांची काळजी आणि लसीकरण – डॉ.
धनंजय परकाळे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – गझल – आशा दांडेकर
|
रा.9.30
वा .
|
नाटक
– ‘ वीज म्हणाली धरतीला ’—या नाटकाचा भाग -2 लेखक –
वि.वा.शिरवडकर, आ.रूपांतर –रविंद्र
खरे, निर्मिती – भरत नाट्य मंदिर पुणे सा.क. गौरी लागू
|
रा.10.30
वा.
|
आपकी
पसंद (हिंदी) -
|
No comments:
Post a Comment