378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 11/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील सौरसुक्त -
वेदमुर्ती प्र.ना.दंडगे आणि सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात
वंदन/चिंतन – म.चि.देशमुख – वाग् यज्ञ
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – औषधी गुणधर्म – ऊस – वैद्य – सुधा
अकलूजकर
|
स.6.50
वा.
|
उत्तम
शेती – क्षारपड जमीनी सुधारण्यासाठी उपाय
|
स. 7.00
वा.
|
आजचा
विचार
|
स.7.25
वा.
|
सुप्रभात – सा.क. अंजली लाळे
|
स.7.40
वा.
|
भावधारा –
सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40
वा.
|
नातं
निसर्गाशी – पानांमधील रंग बदल – डॉ.विनया घाटे
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र
– गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – लिला विजय पवार आणि
विजय याकोब पवार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
विज्ञान प्रसार
नवी दिल्ली आणि आकाशवाणी निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी
साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या
मालिकेचा 37 विषय – शाश्वत शेती- ले.डॉ.
सुरेश भागवत, सा.क.गौरी लागू, गीत-
डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे
|
स.10.30 वा.
|
हिंदी गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – आपल्या घरातील अर्थ संकल्प – सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट
संगीत
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– गाथा स्वातंत्र्याची – गांधीजी आणि पुणे – अरूण खोरे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
शब्दगंध – विषय ‘चष्मा’ सा.क. सुमेधा कुलकर्णी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
खंडोबाची गाणी – सुनंदा राहींज आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
फड रंगला तमाशाचा
- तमाशाचे अंतरंग या विषयी लोक साहित्याचे संपादक डॉ. रामचंद्र
देखणे यांच्याशी सोपान खुडे यांनी केलेली बातचीत – भाग -1 संकल्पना –आणि सा.क.
अरूण सोलंकी
|
सायं.7.15
वा.
|
माझे घर माझे
शेत – कीर्तन – सा.क. निवेदिता नचिकेत मेहंदळे – आख्यान – विषय – महाशिवरात्र
|
रा.8.15 वा.
|
नाट्य संगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – राजरुपा चौधरी – सरोद वादन
|
No comments:
Post a Comment