378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 04/02/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील सौरसुक्त -
वेदमुर्ती प्र.ना.दंडगे आणि सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – ले/वाचक – द्वारकानाथ
लेले – मानवी आयुष्याचे सार्थक
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – लहान मुले आणि पचनाचे विकार – वैद्य विनिता
कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – उत्पादन वाढीसाठी आणि
दर्जेदार उत्पादनासाठी रंगीत शेडनेट
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. सिध्दार्थ बेन्द्रे
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी
उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – गंगाधर महांबरे, संगीत- विजय पवार, गायक – लिला विजय पवार आणि विजय याकोब पवार
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी
निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या मालिकेचा 36 विषय – शाश्वत शेती-
ले.चारुशीला जुईकर सा.क.गौरी लागू, गीत- डॉ. महेश केळुस्कर, संगीत – मिलिंद गुणे
|
स.10.25 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
|
स.10.30 वा.
|
हिंदी गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –
आहारातुन आरोग्य – सा.क. रत्ना दहिवेलकर
|
दु.1.00,सायं.7.10, रा.8.15, 9.15½
ते रात्री खेळसंपेपर्यंत
|
सुपर
स्पोर्टस पार्क सेंचुरीयन इथे भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खेळल्या
जाणा-या दुस-या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन
|
रा.
9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30
वा.
|
रविवासरीय संगीत सभा – डॉ. मोहना कृष्णा – गायन
|
No comments:
Post a Comment