378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 03/02/2018 चे विशेष
कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – गणपती अर्थवशीर्ष – कल्याणी आणि कस्तुरी जोशी
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – डॉ. मुकुंद दातार – ( सामाजिक
शक्ती नारायणीय शक्ती )
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – शालेय विद्यार्थ्यांसाठी समतोल
आहार – डॉ.प्रमोद जोग
|
स. 6.50 वा.
|
उत्तम शेती – गवार पीकाच काटेकोर व्यवस्थापन
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40.वा.
|
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग – डॉ.शिरीष आंबेगावकर
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती – गायन
|
स.10.05 वा.
|
प्रा.का.
(स्टेट हुक अप) / नाटय संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत –
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ग्रामीण – ग्रामीण महिलांचे आजार,लक्षणं आणि त्यावर उपचार या विषयी डॉ.प्राची साठे यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी केलेली बातचीत
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – अहमदनगर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – सेंट जोसेफ स्कुल – खळद - ता.पुरंदरच्या
विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
|
|
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी – लोकल ते ग्लोबल – देशविदेशांतल्या
घडामोडिंवर आधारित कार्यक्रम, करिअर मित्र – विनायक कुलकर्णी
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन –रुद्रमणी मिठारी आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उ.अल्ला रखॉ – तबला
वादन, पं.व्हि.जी.जोग – व्हायोलिनवादन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रा.का. शेतशिवार भाग – 59, यशोगाथा – भात लागवड तंत्र –दिगंबर चिमा घुटे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम गायन – चंद्रशेखर गाडगीळ
- काव्य रचना -1 आणि 2 बा.भ.बोरकर
|
रा.8.30 वा.
|
सप्ताह संसद में
|
रा.9.15½ वा.
|
स्पॉट लाईट
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय संगिताचा कार्यक्रम – रामचंद्र भागवत
– व्हायोलिन वादन, विजय राम दास – पखवाज
|
No comments:
Post a Comment